शेतकरी आंदोलन

केंद्र सरकारने 20 सप्टेंबर 2020 रोजी कृषी क्षेत्राशी संबंधित तीन कायदे मंजूर केले. त्या कायद्यांना शेतकऱ्यांचा विरोध होता आणि त्यासाठीचं हे आंदोलन सुरू होत .

या तीन कायद्यांची नावं आहेत -

1. शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा 2020 . Farmer’s Produce Trade and Commerce (Promotion and Facilitation) Act, 2020

2. शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा 2020 . Farmers (Empowerment and Protection) Agreement of Price Assurance and Farm Services Act, 2020

3. अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा 2020  Essential Commodities (Amendment) Act, 2020

1. शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा 2020 . Farmer’s Produce Trade and Commerce (Promotion and Facilitation) Act, 2020

Comments